Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Thursday, February 26
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»जळगाव जिल्हा»जीपीएस मित्र परिवार आयोजीत नेत्र तपासणी शिबीर ला प्रचंड प्रतिसाद रेकॉर्ड ब्रेक गर्दी 510 रुग्णाची नोंदणी 210 रुग्ण ऑपरेशन साठी पनवेल ला रवाना
जळगाव जिल्हा

जीपीएस मित्र परिवार आयोजीत नेत्र तपासणी शिबीर ला प्रचंड प्रतिसाद रेकॉर्ड ब्रेक गर्दी 510 रुग्णाची नोंदणी 210 रुग्ण ऑपरेशन साठी पनवेल ला रवाना

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीSeptember 10, 2025No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

*जिपीएस मित्र परिवार च्या नेत्र शिबीर ला प्रचंड प्रचंड प्रतिसाद अभूतपूर्व गर्दी*
मा ना गुलाबराव पाटील साहेब यांच्या प्रेरणेतून व जि प सदस्य प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या प्रयत्नातून आज जिपीएस मित्र परिवार तर्फे भव्य नेत्र तपासणी व मोफत मोतिबिंदू ऑपरेशन शिबीर आयोजित करण्यात आले होते आज या शिबिराला प्रचंड असा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आज पर्यंत चे शिबिर चे सगळे रेकॉर्ड ब्रेक झाले सकाळी 7 वाजेपासून गावागावातून आबालवृद्ध नागरिकांनी नेत्र तपासणी साठी गर्दी केली सगळ्यांची अगोदर नोंदणी करून तपासणी करण्यात आली आज या शिबीर मध्ये 510 रुग्णाची नोंदणी करून त्या पैकी 210 रुग्णांना पनवेल येथील सुप्रसिद्ध शंकरा नेत्र रुग्णालयात पाठविण्यात आले शिबीर मध्ये रुग्णासाठी नाश्ता व जेवण ची सोय सुध्दा ठेवण्यात आली होती *रुग्ण कडून कुठलाच मोबदला न घेता सर्व सेवा मोफत करण्याचे नियोजन केले असून या करिता मा ना गुलाबराव पाटील प्रतापराव पाटील विक्रम पाटील हे सदैव प्रयत्नशिल असतात* अश्या या दृष्टी दान संकल्पनेचे सर्वत्र कौतुक होत असून प्रत्येक रुग्ण आमच्या नेत्याला धन्यवाद देत आभार मानत आहे,,,
*जीवनात ही घडी अशीच राहू दे आणि आमच्या लाडके नेते गुलाबराव, प्रतापराव, विकी बाबा यांच्या कडून अशीच दृष्टी दान ची सेवा होऊ दे हीच पांडुरंगी चरणी प्रार्थना*
या शिबिर साठी शंकरा हॉस्पिटल ची पूर्ण टीम व आपले लाडके डॉ राहुल चौधरी यांच्या सह जिपीएस मित्र परिवार ,शिवसेना युवासेना यांनी अपार मेहनत घेत शिबीर यशस्वी केला
*जशी आमच्या नेत्याची महाराष्ट्र भर पाणी वाला बाबा म्हणून ओळख आहे तशीच आता दृष्टी देणारा बाबा अशी ओळख निर्माण होत आहे*

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

🔶*वचनपूर्ती केल्याबद्दल आदिवासी बांधवांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार*🔶 एरंडोल येथे आदिवासी विकास प्रकल्पाचे उपकार्यालय सुरू होण्यास राज्यस्तरीय बैठकीत मान्यता

February 22, 2026

💥*एकजुटीतूनच खरा विकास; बोरनारला विकासकामांची भेट*💥 *ग्रामपंचायत म्हणजे गावाच्या निर्णयशक्तीचे केंद्र – पालकमंत्री गुलाबराव पाटील* पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय, सामाजिक सभागृह, भक्तनिवास व हॉलचे लोकार्पण

February 21, 2026

🔥*“छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे श्वास आणि प्राण !”* *पालकमंत्री गुलाबराव पाटील* 🔥 जिल्हा प्रशासन व सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती यांच्या वतीने आयोजित शहरातील मुख्य कार्यक्रमात, शिवरायांच्या विचारांवर पालकमंत्र्यांचे भावनिक प्रतिपादन

February 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.