*जळगावच्या केळी उत्पादकांसाठी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक; शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे कृषिमंत्र्यांचे निर्देश !* पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई साठी पुढाकार *पाळधी/ मुंबई, जळगाव प्रतिनिधी दि. १० जून – मे व जून २०२६ दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे व गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आज मंत्रालयात राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय (दत्ता मामा) भरणे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली. जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विशेष चर्चा झालेल्या या बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, मुक्ताईनगरचे आ. चंद्रकांत पाटील आणि रावेरचे आ. अमोल जावळे यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि मागण्या ठामपणे मांडल्या. बैठकीत…
Author: संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
*उद्या कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक* पाळधी/जळगाव, दि. ९ जून – जळगाव जिल्ह्यात २३ मे ते ६ जून २०२६ या कालावधीत आलेल्या वादळी वारे व अवकाळी पावसामुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने उद्या (दि. १० जून) सकाळी ११ वाजता मंत्रालयातील कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. *आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीचा विषय मांडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाची गंभीर दखल घेत…
*लोकप्रेमाचा महासागर उसळला…!* *पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा विक्रमी वर्षाव* सुमारे दहा तास शुभेच्छा स्वीकारल्या; हजारो कार्यकर्त्यांच्या प्रेमाने पाळधी भगवामय *पाळधी/धरणगाव जळगाव, दि. ५ जून : राजकारणात अनेक नेते असतात, पण जनतेच्या हृदयावर राज्य करणारे नेते फार थोडे असतात. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेची मुलुखमैदान तोफ गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज पाळधी येथे लोकप्रेमाचा अक्षरशः महासागर उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले.* जी.पी.एस. कॅम्पस हायस्कूलसमोरील विशाल पटांगणावर सकाळी साडेसात वाजल्यापासूनच शुभेच्छुकांच्या रांगा लागण्यास सुरुवात झाली. दुपार, संध्याकाळ आणि रात्रीपर्यंत सुरू राहिलेल्या या अभिष्टचिंतन सोहळ्यात तब्बल पाच हजारांहून अधिक मान्यवर, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून…

*आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस; विविध लोकोपयोगी उपक्रमांसह पाळधी येथील गांधी चौकात जाहीर सभेचे आयोजन* शिवसेना नेते तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची राहणार *पाळधी/धरणगाव/ जळगाव, प्रतिनिधी दि. ४ जून : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि आपल्या दमदार वक्तृत्वाने महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतंत्र ओळख निर्माण करणारे आदरणीय गुलाबरावजी पाटील यांचा आज वाढदिवस उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रम, लोकोपयोगी उपक्रम आणि पाळधी येथे गांधी चौकात भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, शिवसेनेचे नेते, कुशल संसदपटू आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे आज जळगावात उपस्थित राहून पालकमंत्री गुलाबराव पाटील…
*पाळधीला लाभले पंढरपूरचे स्वरूप; हरिनामाच्या गजराने दुमदुमली संपूर्ण पंचक्रोशी* पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाची भक्तिमय सांगता; ७० ते ८० कीर्तनकार-प्रवचनकारांची उपस्थिती, हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ *पाळधी /धरणगाव जळगाव प्रतिनिधी दिनांक 4 जून : पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त पाळधी येथे आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाच्या चौथ्या वर्षाची भक्ती, सेवा, संस्कार आणि सामाजिक एकोप्याच्या वातावरणात दिमाखदार सांगता झाली.* श्री ह.भ.प. गौ प्रेमी गजानन महाराज वरसाडेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाचा समारोप झाला. हजारो वारकरी, भाविक आणि संत महंत व भक्तांच्या उपस्थितीने संपूर्ण पाळधी गावाला अक्षरशः पंढरपूरचे स्वरूप प्राप्त झाले…
*अभिष्टचिंतनातून संस्कारांचा महोत्सव; अक्रूर महाराजांच्या कीर्तनातून त्याग, भक्ती आणि राष्ट्रभक्तीचा संदेश* गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त जीपीएस ग्रुपचा राज्यस्तरीय कीर्तन सप्ताह; ३५ कीर्तनकारांची उपस्थिती ठरली विशेष आकर्षण *पाळधी/धरणगाव/जळगाव, प्रतिनिधी दि. २ जून : पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त जीपीएस ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य राज्यस्तरीय कीर्तन सप्ताहात सातव्या दिवशी ह.भ.प. अक्रूर महाराज साखरे (गेवराईकर) यांच्या ओजस्वी, रसाळ आणि विचारप्रवर्तक कीर्तनाने भाविकांना भक्ती, संस्कार आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला.* युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील आणि विक्रम पाटील यांच्या नेतृत्वाखाली व नियोजनातून साकारलेल्या या सप्ताहाला हजारो भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभत आहे. *आपल्या कीर्तनात…