Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Thursday, February 26
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»धरणगाव»⭕ *पाळधी – चांदसर जिल्हा परिषद गटात गिरणा नदी ला आलेल्या पुरा मुळे शेतीचे मोठे नुकसान* *पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्या कडून पाहणी तात्काळ मदत मिळणार* ⭕
धरणगाव

⭕ *पाळधी – चांदसर जिल्हा परिषद गटात गिरणा नदी ला आलेल्या पुरा मुळे शेतीचे मोठे नुकसान* *पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्या कडून पाहणी तात्काळ मदत मिळणार* ⭕

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीSeptember 29, 2025No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पाळधी – चांदसर जिल्हा परिषद गटात अतिवृष्टी मुळे शेतीचे मोठे नुकसान
पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्या कडून पाहणी तात्काळ मदत मिळणार

पाळधी – चांदसर जिल्हा परिषद गटात अतिवृष्टी व गिरणा नदीला आलेल्या पूरामुळे चांदसर, रेल , लाडली, दोनगाव, आव्हाणी, टाकळी , धार, शेरी, चोरगाव, कवठळ या गावांचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे या वेळी पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील सोबत तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, मा.सभापती सचिन पवार, नाटेस्वर पवार, संजय चौधरी व शेतकरी उपस्थित होते पंचनामे करण्याचे आदेश दिले असून ८ दिवसाचा आत तात्काळ मदत करण्यात येईल

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

🔥*धरणगाव तालुक्यात ठाकरे गटाला जोरदार धक्का..*🔥 *मा.सभापती यांचा पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांचा उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश*

February 22, 2026

👁️*जिपीएस मित्र परिवाराच्या नेत्र शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद* *1060 रुग्णांची नोंदणी; 510 रुग्णांवर मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया*👁️

February 16, 2026

💥*पाळधी बु व पाळधी खु* *ग्रामपंचायत हद्दीतील भटक्या कुत्र्यांच्या नागरिकांवर हल्ला*💥 ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार पुन्हा उघडीस *नागरिक व शालेय विद्यार्थी मध्ये भीतीचे वातावरण*

February 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.