Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Wednesday, February 25
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»जळगाव तालुका»⭕ *नशिराबाद शिवसेना ( शिंदे गट ) प्रभारी शहराध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती* ⭕ ⭕ *जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांनी अधिकृत नियुक्तीपत्र देऊन घोषित केले* ⭕ *सामाजिक क्षेत्रात सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळख* ⭕
जळगाव तालुका

⭕ *नशिराबाद शिवसेना ( शिंदे गट ) प्रभारी शहराध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती* ⭕ ⭕ *जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांनी अधिकृत नियुक्तीपत्र देऊन घोषित केले* ⭕ *सामाजिक क्षेत्रात सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळख* ⭕

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीNovember 26, 2025No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

*नशिराबाद शिवसेना (शिंदे गट) प्रभारी शहराध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती*

*नशिराबाद | प्रतिनिधी | दि. २५ नोव्हेंबर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व जलगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नशिराबाद येथील सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले व शिवसेना (शिंदे गट) चे निष्ठावंत कार्यकर्ते चंद्रकांत रघुनाथ पाटील यांची नशिराबाद शिवसेना (शिंदे गट) प्रभारी शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती शिवसेना (शिंदे गट) जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांनी अधिकृत नियुक्तीपत्र देऊन घोषित केली.*

नशिराबाद शहरात शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत करण्याची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्यावर सोपविण्यात आली असून त्यांच्या निवडीमुळे स्थानिक शिवसैनिकांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “शिवसेनेच्या ध्येय-धोरणानुसार व विचारांनुसार तसेच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली नशिराबादमध्ये शिवसेनेची ताकद वाढविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.”

त्यांच्या नियुक्तीबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, तालुका प्रमुख शिवराज पाटील, युवा नेतृत्व व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, माजी सरपंच विकास पाटील, पंकज महाजन, चेतन बऱ्हाटे यांच्यासह अनेक पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

💥*एकजुटीतूनच खरा विकास; बोरनारला विकासकामांची भेट*💥 *ग्रामपंचायत म्हणजे गावाच्या निर्णयशक्तीचे केंद्र – पालकमंत्री गुलाबराव पाटील* पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय, सामाजिक सभागृह, भक्तनिवास व हॉलचे लोकार्पण

February 21, 2026

🔥*“विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प”*🔥 *पायाभूत सुविधा, शेती, उद्योग व महिला सक्षमीकरणावर ठोस भर – महाराष्ट्रालाही मोठा लाभ* *ना.गुलाबराव पाटील*

February 2, 2026

💥*पाळधी येथे जीपीएस मित्रपरिवार यांच्यामार्फत मोफत उद्योग व्यवसाय मार्गदर्शन मेळावा* *जीपीएस मित्रपरिवार चा ५ फेब्रुवारी ला अनोखा उपक्रम* 💥

February 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.