Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Thursday, February 26
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»धरणगाव»⭕*”स्पोर्ट्स फिस्टा 2025-26″ उत्साहात साजरा* पाळधी येथील भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये 2 दिवसीय स्पोर्ट्स फिस्टा चे आयोजन करण्यात आले होते. *अध्यक्ष स्थानी विक्रम गुलाबरावजी पाटील यांची उपस्थिती* ⭕
धरणगाव

⭕*”स्पोर्ट्स फिस्टा 2025-26″ उत्साहात साजरा* पाळधी येथील भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये 2 दिवसीय स्पोर्ट्स फिस्टा चे आयोजन करण्यात आले होते. *अध्यक्ष स्थानी विक्रम गुलाबरावजी पाटील यांची उपस्थिती* ⭕

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीJanuary 5, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

“स्पोर्ट्स फिस्टा 2025-26” उत्साहात साजरा.

पाळधी येथील भाऊसाहेब गुलाब रावजी पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये 2 दिवसीय स्पोर्ट्स फिस्टा चे आयोजन करण्यात आले होते.

पहिल्या दिवशी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री विक्रम दादा पाटील ,संस्थेचे सचिव मा. श्री.प्रताप दादा पाटील आणि नूतन मराठा महाविद्यालयाचे मुख्य क्रीडा प्रशिक्षक श्री सुभाष वानखेडे सर यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले.
दोन दिवस चाललेल्या या क्रीडा स्पर्धांमध्ये शाळेच्या नर्सरी ते 9 वी पर्यंतच्या विविध खेळाडूंनी भाग घेतला.
100 मीटर धावणे, रिले रेस,गोळा फेक, थाळी फेक,बुद्धिबळ, टग ऑफ वॉर अश्या विविध खेळांची पहिल्या दिवशी संपूर्ण कॅम्पस दणाणून गेला.
दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय खेळाडू वर्षा सोनवणे यांनी स्पर्धेस भेट देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.
मुले – मुली यांच्या हॉली बॉल,कबड्डी या सांघिक अंतिम सामन्यांनी संपूर्ण क्रीडा स्पर्धेत वेगळाच उत्साह आणि जल्लोष निर्माण केला.
विद्यार्थी विकासासाठी नेहमीच अग्रेसर असणाऱ्या या शाळेत येणाऱ्या काळात राष्ट्रीय स्तरावर खेळाडू निर्माण करण्याचा मानस शाळेचे मुख्याध्यापक श्री नरेंद्र मांडगे सर यांनी व्यक्त केला. शाळेचे क्रीडा शिक्षक ज्ञानेश्वर घुले यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संपूर्ण स्पर्धेचे सूक्ष्म नियोजन केले होते.
सूत्रसंचालन शाळेच्या कला शिक्षिका मृणाल काळे यांनी केले. पंच म्हणून शाळेतील च विविध शिक्षकांनी भूमिका पार पाडली.
दोन दिवस चाललेल्या या स्पोर्ट फिस्टा मध्ये विद्यार्थ्यांनी भरपूर आनंद लुटला.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

🔥*धरणगाव तालुक्यात ठाकरे गटाला जोरदार धक्का..*🔥 *मा.सभापती यांचा पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांचा उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश*

February 22, 2026

👁️*जिपीएस मित्र परिवाराच्या नेत्र शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद* *1060 रुग्णांची नोंदणी; 510 रुग्णांवर मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया*👁️

February 16, 2026

💥*पाळधी बु व पाळधी खु* *ग्रामपंचायत हद्दीतील भटक्या कुत्र्यांच्या नागरिकांवर हल्ला*💥 ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार पुन्हा उघडीस *नागरिक व शालेय विद्यार्थी मध्ये भीतीचे वातावरण*

February 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.