Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Wednesday, February 25
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»धरणगाव»⭕*ग्रामविकासार्थ सदैव कटिबद्ध असून, आरोग्य सेवा ईश्वरीय कार्य आहे** *पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील*⭕ *जांभोरा येथे *जीपीएस परिवार व मुक्ती फाउंडेशन तर्फे आरोग्य मोफत आरोग्य शिबिर संपन्न*
धरणगाव

⭕*ग्रामविकासार्थ सदैव कटिबद्ध असून, आरोग्य सेवा ईश्वरीय कार्य आहे** *पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील*⭕ *जांभोरा येथे *जीपीएस परिवार व मुक्ती फाउंडेशन तर्फे आरोग्य मोफत आरोग्य शिबिर संपन्न*

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीJanuary 18, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

ग्रामविकासार्थ सदैव कटिबद्ध असून, आरोग्य सेवा ईश्वरीय कार्य आहे.
पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील

जांभोरा येथे *जीपीएस परिवार व मुक्ती फाउंडेशन तर्फे आरोग्य मोफत आरोग्य शिबिर संपन्न*

सामाजिक बांधिलकीतून जळगाव ग्रामीण मतदार संघातील जांभोरा या गावी मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार,मार्गदर्शन शिबिराचे विशेष आयोजन जीपीएस परिवार व मुक्ती फाउंडेशन तर्फे आर.एल.मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने करण्यात आले होते जवळपास १५७ रुग्णांची यावेळी हृदय रोग,रक्तदाब, मधुमेह,ऑक्सिजन मात्रा,जनरल तपासणी काण्यात आली याप्रंगी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव आदरणीय नामदार,गुलाबरावजी पाटील,माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, युवानेते प्रतापराव पाटील,सचिन पवार, डॉ .दीपक पाटील, डॉ.निखिल बाविस्कर, उपसरपंच किशोर बोरसे, आरोग्य शिबिर आयोजक मुक्ती फाउंडेशनचे प्रमुख मुकुंद गोसावी,स्वप्निल पालवे यांच्यासह जांभोरे गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी नागरिकांना प्रधानमंत्री आयुष्यमान भारत, महात्मा फुले जन आरोग्य विमा योजना,आपले आरोग्य व त्यावर उपचार आदी बाबत तज्ञांनी माहिती दिली तर ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विशेष आरोग्य शिबिर घेतल्याबद्दल आयोजकांचे कौतुक करून आपण ग्रामविकासार्थ सदैव कटिबद्ध असून, आरोग्य सेवा ईश्वरीय कार्य असल्याचे सांगत आज आपल्या सर्वांना दवा सोबत दुवा महत्वाचा ठरतो असेही मंत्री महोदय ना.गुलाबरावजी पाटील यांनी म्हटले.
आरोग्य शिबिराचे समन्वयक मुकुंद गोसावी यांनी आलेल्या रुग्णांची ज्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे अशा निवडक रुग्णांची नाव नोंदणी करून त्यांच्याकरता पुढील सेवा कार्य जीपीएस व मुक्ती फाउंडेशन तर्फे करण्यात येईल असे सांगितले. मोफत आरोग्य शिबिर यशस्वी होण्यासाठी शुभम चौहान, राजेंद्र बिसेन, करण परदेशी,अक्षय बिसेन,अमोल सोनवणे, प्रवीण पाटील,नाना मेंबर,कैलास महाराज आदींनी सहकार्य केले.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

🔥*धरणगाव तालुक्यात ठाकरे गटाला जोरदार धक्का..*🔥 *मा.सभापती यांचा पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांचा उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश*

February 22, 2026

👁️*जिपीएस मित्र परिवाराच्या नेत्र शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद* *1060 रुग्णांची नोंदणी; 510 रुग्णांवर मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया*👁️

February 16, 2026

💥*पाळधी बु व पाळधी खु* *ग्रामपंचायत हद्दीतील भटक्या कुत्र्यांच्या नागरिकांवर हल्ला*💥 ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार पुन्हा उघडीस *नागरिक व शालेय विद्यार्थी मध्ये भीतीचे वातावरण*

February 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.