Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Tuesday, April 21
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»जळगाव जिल्हा»*शिवसेना युवासेना मुलाखती व संपर्क दौरा संपन्न* *सोशल मिडिया ही काळाची गरज* *प्रतापराव पाटील मा.जिल्हा परिषद सदस्य* *प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 30 लोकांची निवड होणार त्याला सुपर थर्टी नाव दिले जाणार* *मयूर मगर उत्तर महाराष्ट्र प्रमुख सोशल मिडिया प्रमुख*
जळगाव जिल्हा

*शिवसेना युवासेना मुलाखती व संपर्क दौरा संपन्न* *सोशल मिडिया ही काळाची गरज* *प्रतापराव पाटील मा.जिल्हा परिषद सदस्य* *प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 30 लोकांची निवड होणार त्याला सुपर थर्टी नाव दिले जाणार* *मयूर मगर उत्तर महाराष्ट्र प्रमुख सोशल मिडिया प्रमुख*

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीSeptember 18, 2025No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

सोशल मिडिया ही काळाची गरज आहे आता जमाना बदलत चालला आहे आता प्रत्येक युवकांचा जवळ अँड्रॉइड फोन असल्या मुळे घर बसल्या बसल्या सर्व माहिती आपल्याला मिनिटात समजते आपल्या पक्षाची किव्हा नेत्यांची बाजू मीडिया मध्ये भक्कम पणे मांडणे हे सोशल मिडिया प्रमुख यांचे काम आहे
प्रतापराव पाटील मा.जिल्हा परिषद सदस्य जळगाव

पक्षाला बळकटी देण्याचे काम कार्यकर्ते करत असतो प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 30 लोकांची निवड होणार असून त्याला सुपर 30 थर्टी नाव दिले जाणार आहे
सोशल मीडिया सैनिकांना स्पेशल कॅबिन देण्यात यावी जेणे करून काम करण्यात सोपे जाईल लवकरच सर्व मीडिया पदाधिकारी यांना नियुक्ती व जबाबदारी देण्यात येईल
मयूर मगर उत्तर महाराष्ट्र मीडिया प्रमुख

महाराष्ट्र राज्यात फार मोठे निर्णय आपले पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असतांना व आता उपमुख्यमंत्री झाल्यावर सुद्धा घेण्यात आले आहे तसेच जळगाव जिल्ह्याचे
पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील साहेब हे जिल्ह्यात पहिले नेते आहेत त्यांनी डी पी डी सी मधून सर्वात जास्त निधी जळगाव शहराला दिला आहे गुलाब भाऊ नी दिलेला निधीचा माध्यमातून जळगाव शहरात कामाची पावती घेऊन आपण महानगरपालिका असेल ती पूर्ण ताकत ने लढवू आता येणार्या निवडणूक ही कार्यकर्त्याची आहे आम्हीं सर्व नेते ग्राऊंड लेव्हल ला जाऊन आपल्या कार्यकर्त्याला निवडणूक जिंकून देऊ विष्णू भाऊ भंगाळे शिवसेना जिल्हा प्रमुख

या वेळी उपस्थित मध्ये युवासेना जिल्हा प्रमुख रोहित कोगटा, महानगर प्रमुख संतोष पाटील,वैद्यकीय आघाडी चे जितेंद्र गवळी,नवीन नियुक्ती झालेले राकेश चौधरी महानगरपालिका चे नगरसेवक , तालुका प्रमुख, मीडिया प्रमुख युवासेना पदाधिकारी उपस्थित होते

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

📌*वारकऱ्यांच्या व्यासपीठावर मला उर्जा मिळते” – पालकमंत्री गुलाबराव पाटील*📌 तरडे येथे वारकरी गुणीरत्न पुरस्कार व महंत पदवी दीक्षाप्रदान सोहळा; संत विचारांचा जागर

April 21, 2026

🚌*डिजिटल एसटीकडे मोठे पाऊल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते NCMC 700 कार्डचे वाटप*🚌 *NCMC कार्डमुळे एसटीची कार्यप्रणाली अधिक गतिमान व प्रवाशाभिमुख होईल – पालकमंत्री गुलाबराव पाटील*

April 20, 2026

🔥*दुपारी बाहेर पडू नका; उन्हाशी खेळ जीवावर बेतू शकतो – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे नागरिकांना थेट आवाहन*🔥

April 18, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.