Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Thursday, February 26
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»जळगाव जिल्हा»⭕ *ब्रेकींग न्यूज* *एसटी महामंडळात १७ हजार जागांवर भरती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा मोठा निर्णय*⭕
जळगाव जिल्हा

⭕ *ब्रेकींग न्यूज* *एसटी महामंडळात १७ हजार जागांवर भरती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा मोठा निर्णय*⭕

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीSeptember 20, 2025No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

एसटी महामंडळात १७ हजार जागांवर भरती, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा मोठा निर्णय, पगार मिळणार…
ST Corporation Recruitment : एसटी महामंडळात रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी घोषणा केली आहे. १७ हजार ४५० जागांसाठी एसटी महामंडळात भरती होणार आहे.

मुंबई : एसटी महामंडळाकडून महत्त्वाचा, मोठा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी महामंडळाकडून १७ हजार ४५० कंत्राटी पद्धतीने नोकऱ्या देण्यात येणार आहेत. यात चालक आणि सहाय्यक अशा पदांसाठी भरती होणार आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली आहे.
एसटी महामंडळात रोजगाराची संधी
एसटी महामंडळाच्या ३००व्या कंत्राटी बैठकीमध्ये राज्यासाठी हा महत्त्वाचा, मोठा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी महामंडळाकडून आता कंत्राटी पद्धतीने एसटीमध्ये नोकरीची संधी मिळाल्यानंतर पुढील ३ वर्ष हा करार असेल. ३ वर्षांसाठी ही एसटीतील कंत्राटी भरती असेल. एसटीकडून कंत्राटी भरतीसाठी निवड झालेल्या तरुण-तरुणींना एसटीकडून संपूर्ण प्रशिक्षण दिलं जाईल. त्यानंतरच त्यांना सहाय्यक आणि चालक या पदांसाठी रुजू केलं जाईल.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

🔶*वचनपूर्ती केल्याबद्दल आदिवासी बांधवांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार*🔶 एरंडोल येथे आदिवासी विकास प्रकल्पाचे उपकार्यालय सुरू होण्यास राज्यस्तरीय बैठकीत मान्यता

February 22, 2026

💥*एकजुटीतूनच खरा विकास; बोरनारला विकासकामांची भेट*💥 *ग्रामपंचायत म्हणजे गावाच्या निर्णयशक्तीचे केंद्र – पालकमंत्री गुलाबराव पाटील* पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय, सामाजिक सभागृह, भक्तनिवास व हॉलचे लोकार्पण

February 21, 2026

🔥*“छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे श्वास आणि प्राण !”* *पालकमंत्री गुलाबराव पाटील* 🔥 जिल्हा प्रशासन व सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती यांच्या वतीने आयोजित शहरातील मुख्य कार्यक्रमात, शिवरायांच्या विचारांवर पालकमंत्र्यांचे भावनिक प्रतिपादन

February 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.