Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Thursday, February 26
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»धरणगाव»⭕ *शारदीय नवरात्री घटस्थापना च्या शुभमुहूर्तावर पाळधी शहरात आज विविध ठिकाणी भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संपन्न* ⭕
धरणगाव

⭕ *शारदीय नवरात्री घटस्थापना च्या शुभमुहूर्तावर पाळधी शहरात आज विविध ठिकाणी भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संपन्न* ⭕

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीSeptember 22, 2025No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

शारदीय नवरात्री घटस्थापना च्या शुभमुहूर्तावर
पाळधी बु येथे आज आराध्य दैवत आई भवानी माता मंदिर परिसरात सुशोभीकरण अंतर्गत काँक्रीटीकरण चे भूमिपूजन झाले असून तसेच नवीन पाण्याची टाकी खंडेराव मंदिर परिसरात काँक्रीटीकरण , आरोग्य केंद्र येथे महादेव मंदिर भूमिपूजन असे विविध भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आज पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते पार पडला असून या वेळी उपस्थित मध्ये मा.जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, मा.सभापती मुकुंदराव नन्नवरे , विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, लोकनियुक्त सरपंच विजू बापू पाटील, सचिनदादा पवार, अनिल भैय्या कासट , मा.सरपंच अरुण पाटील, श्रीकृष्ण नाना साळुंखे , सुरेश तोताराम पाटील, सुरेश पाटील दोनगावकर, प्रशांत झंवर , आबा माळी, मच्छिद्र साळुंखे, सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच ,उपसरपंच , ग्रामसेवक पाठक आप्पा, ग्रामस्थ माता भगिनी उपस्थित होते

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

🔥*धरणगाव तालुक्यात ठाकरे गटाला जोरदार धक्का..*🔥 *मा.सभापती यांचा पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांचा उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश*

February 22, 2026

👁️*जिपीएस मित्र परिवाराच्या नेत्र शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद* *1060 रुग्णांची नोंदणी; 510 रुग्णांवर मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया*👁️

February 16, 2026

💥*पाळधी बु व पाळधी खु* *ग्रामपंचायत हद्दीतील भटक्या कुत्र्यांच्या नागरिकांवर हल्ला*💥 ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार पुन्हा उघडीस *नागरिक व शालेय विद्यार्थी मध्ये भीतीचे वातावरण*

February 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.