Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Sunday, April 19
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»धरणगाव»⭕ *गावांचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास* *गारखेडा येथील भूमिपूजन मा.जि. प.सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते संपन्न* ⭕
धरणगाव

⭕ *गावांचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास* *गारखेडा येथील भूमिपूजन मा.जि. प.सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते संपन्न* ⭕

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीOctober 7, 2025No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

*गावांचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास*
गारखेडा येथील २८ लक्ष रुपये संरक्षण भिंत चे भूमिपूजन मा.जि. प.सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते संपन्न

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्या विकास निधीतून गारखेडा तालुका धरणगाव येथील जिल्हा परिषद शाळा संरक्षण भिंत बांधकाम साठी २८ लक्ष रुपये निधी उपलब्ध झाला असून त्या कामाचे भूमिपूजन सोहळा मा.जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला असून या वेळी उपस्थित मध्ये
जिजाबराव पाटील,किशोर पाटील, जगन महाजन, प्रकाश पाटील, कमलाकर पाटील, भास्कर पाटील, बाळकृष्ण पाटील, भानुदास पाटील, वाल्मिक पाटील, विलास महाजन, सोनू महाजन, पवन महाजन, अमोल पाटील, भावेश पाटील, योगेश पाटील, मंगेश पाटील, विपुल पाटील, दीपक पाटील, नाटेश्वर पवार , यांच्या सह शिवसेना, युवासेना महिला आघाडी , अजित दादा पवार राष्ट्रवादी , भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ जेष्ठ नागरिक सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

🔶*धडाकेबाज कारवाई! ३२ गुन्ह्यांचा सराईत आरोपी जेरबंद; उत्कृष्ट कामगिरीबद्दल एपीआय कंडारे यांचा एसपींकडून गौरव*🔶

April 17, 2026

💥*बाबासाहेबांचे विचारच समाजपरिवर्तनाची खरी ताकद” – युवा नेते प्रतापराव पाटील*💥 पाळधी व पिंप्री येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 15, 2026

🚆 *पाळधी रेल्वे स्थानकावर अडकलेल्या प्रवाशांना दिलासा; प्रतापराव पाटील यांच्याकडून २५० पाण्याचे जार उपलब्ध*🚆 प्रतापराव यांच्या कडून माणुसकीचे दर्शन जीपीएस मित्र परिवार चे अनमोल सहकार्य

April 12, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.