Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Sunday, April 19
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»धरणगाव»*⭕ धरणगावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकच निर्णय* ⭕ ⭕ *निशाणी ट्रॅक्टर* ⭕
धरणगाव

*⭕ धरणगावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकच निर्णय* ⭕ ⭕ *निशाणी ट्रॅक्टर* ⭕

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीNovember 29, 2025No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

—

धरणगावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकच निर्णय…
नामदार गुलाबरावजी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखालील विश्वासाची परंपरा पुढे नेण्यासाठी…

धरणगावातील प्रत्येक माणसाला एकच आठवतं—
रात्री-अपरात्री कोणतीही वेळ असो, मतदारसंघातील कोणत्याही माणसाचा प्रश्न असेल तर गुलाबराव पाटील साहेब पहिल्यांदा धावून जातात.
त्यांच्या हातात सत्ता नसली तरी लोकांच्या डोळ्यातील आसवे पुसण्यासाठी ते नेहमी तयार.

मागील तीन-चार वर्षात धरणगावचा चेहरामोहराच बदलला.
असं विकासाचं वादळ कधीच आलं नव्हतं…
इतका निधी, इतकी कामं, इतकी गती —
धरणगाव आज महाराष्ट्रात नावाजलं जातं ते फक्त आणि फक्त गुलाबराव पाटील साहेबांमुळे.

आज हा विकासाचा प्रवास थांबू नये
उलट आणखी वेग घ्यावा म्हणून…

आपण सर्वांनी मिळून भाऊंचे हात बळकट करायचे आहेत.
त्यासाठी येणाऱ्या निवडणुकीत—
वैशाली विनय (उर्फ पप्पू) भावे यांना मतदानरूपी आशीर्वाद द्या.

ट्रॅक्टरसमोरचा बटन दाबा,
आणि प्रचंड मतांनी विजयी करा…

धरणगावाच्या उज्वल भविष्यासाठी,
आपणच साक्षीदार व्हा…
हिच आपल्या सर्वाना एकच विनती 🙏🙏🙏

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

🔶*धडाकेबाज कारवाई! ३२ गुन्ह्यांचा सराईत आरोपी जेरबंद; उत्कृष्ट कामगिरीबद्दल एपीआय कंडारे यांचा एसपींकडून गौरव*🔶

April 17, 2026

💥*बाबासाहेबांचे विचारच समाजपरिवर्तनाची खरी ताकद” – युवा नेते प्रतापराव पाटील*💥 पाळधी व पिंप्री येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 15, 2026

🚆 *पाळधी रेल्वे स्थानकावर अडकलेल्या प्रवाशांना दिलासा; प्रतापराव पाटील यांच्याकडून २५० पाण्याचे जार उपलब्ध*🚆 प्रतापराव यांच्या कडून माणुसकीचे दर्शन जीपीएस मित्र परिवार चे अनमोल सहकार्य

April 12, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.