Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Sunday, April 19
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»धरणगाव»*_भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील वरिष्ठ महाविद्यालय, पाळधी, ता. धरणगाव, जि‌. जळगाव यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे शिवजयंती (तिथीप्रमाणे) उत्साहात साजरा…!_*
धरणगाव

*_भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील वरिष्ठ महाविद्यालय, पाळधी, ता. धरणगाव, जि‌. जळगाव यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे शिवजयंती (तिथीप्रमाणे) उत्साहात साजरा…!_*

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीMarch 6, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

*_भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील वरिष्ठ महाविद्यालय, पाळधी, ता. धरणगाव, जि‌. जळगाव यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे शिवजयंती (तिथीप्रमाणे) उत्साहात साजरा…!_*

भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील वरिष्ठ महाविद्यालय पाळधी, ता. धरणगाव, जि‌. जळगाव यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (तिथीप्रमाणे) उत्साहात साजरा करण्यात आली. यावेस संस्था अध्यक्ष मा. श्री. विक्रमराव पाटील, मा. श्री. प्रतापराव पाटील, संस्था समन्वयक मुख्याध्यापक मा. श्री. दत्तात्रय कंखरे, मा. प्राचार्य अजिंक्य जोशी व आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळेस प्रा. भूषण पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर सखोल व तथ्यात्मक मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वंयसेवकां कडूनही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत मनोगत व्यक्त करण्यात आले. यावेळेस राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. संजय बाविस्कर व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. अश्विनी श्रावणे समवेत सर्व प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश सोनवणे यांनी केले.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

🔶*धडाकेबाज कारवाई! ३२ गुन्ह्यांचा सराईत आरोपी जेरबंद; उत्कृष्ट कामगिरीबद्दल एपीआय कंडारे यांचा एसपींकडून गौरव*🔶

April 17, 2026

💥*बाबासाहेबांचे विचारच समाजपरिवर्तनाची खरी ताकद” – युवा नेते प्रतापराव पाटील*💥 पाळधी व पिंप्री येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 15, 2026

🚆 *पाळधी रेल्वे स्थानकावर अडकलेल्या प्रवाशांना दिलासा; प्रतापराव पाटील यांच्याकडून २५० पाण्याचे जार उपलब्ध*🚆 प्रतापराव यांच्या कडून माणुसकीचे दर्शन जीपीएस मित्र परिवार चे अनमोल सहकार्य

April 12, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.