Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Saturday, June 13
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»जळगाव जिल्हा»पितृपक्षात रक्तदान पुण्यदाई कार्य ब्रँड अँम्बेसडर मुकुंद भाऊ गोसावी
जळगाव जिल्हा

पितृपक्षात रक्तदान पुण्यदाई कार्य ब्रँड अँम्बेसडर मुकुंद भाऊ गोसावी

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीSeptember 9, 2025No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

*स्व.सौ.कांताबाई भवरलाजी जैन यांच्या पुण्यस्मरणार्थ शतकवीर रक्तदाते मुकुंद गोसावी यांचे स्वयंस्फूर्त रक्तदान*

पितृपक्षात रक्तदान पुण्यदाई कार्य
ब्रँड ॲम्बेसेडर मुकुंद गोसावी

जळगाव — पितृपक्षात रक्तदान पुण्यदाई कार्य असून आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ जीवनदानाच्या या पावन कार्यात सहभाग घ्यावा असे आवाहन आरोग्य विभाग रक्तदान जनजागृती कार्याचे ब्रँड ॲम्बेसेडर मुकुंद गोसावी यांनी केले.
आपल्या शारीरिक व्यंगाला न जुमानता शतकवीर रक्तदाते मुकुंद गोसावी यांनी आज नुकतेच वंदनीय मातोश्री कांताबाई भवरलाजी जैन यांच्या पुण्य स्मरणार्थ जैन प्लास्टिक पार्क बांभोरी येथे शासकीय रक्तकेंद्राच्या शिबिरात स्वयंस्फूर्त रक्तदान केले .
गंभीर,अपघातग्रस्त,रक्तक्षय तसेच प्रसूतीस्तव येणाऱ्या महिला,
थैलेसीमिया, हीमोफीलिया, सिकलसेल असलेले आदी रुग्ण यांना नियमित सुरळीत रक्तपुरवठा आवश्यक असतो तो फक्त आपल्या रक्तदानानाने पूर्ण होऊ शकतो.साधारण पन्नास किलो वजन व अठरा वर्षांवरील कुणीही निरोगी व्यक्ती सहज रक्तदान करू शकतात,रक्तदान करण्याने कुठली कमजोरी येत नसून विशेष आराम तथा खाण्यासाठी जे आपण नियमित खातो ते साधे अन्नही पुरेसे आहे.
मी गेल्या तीन वर्षांपासून या सेवेत असून अद्यापही मला कुठलाही आजार वा त्रास नाही रक्तदाने नेहमी स्फूर्ती आणि आनंद असतो.
पितृपक्षात पितृऋणार्थ(एक रक्तदान अपने पूर्वजो के नाम) रक्तदान सेवा पुण्यदाई कार्य असून मी सहभाग
घेतला आपणही घेऊ शकता.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

🌳*जळगावच्या केळी उत्पादकांसाठी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक; शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे कृषिमंत्र्यांचे निर्देश !*🌳 पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई साठी पुढाकार

June 10, 2026

💥*उद्या कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक*💥

June 9, 2026

🌧️*वादळी पाऊस व वाऱ्यामुळे झालेल्या शेती नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश !*🌧️

June 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.