१० सप्टेंबर ला जीपीएस मित्र परिवार तर्फे मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू ऑपरेशन शिबीर *जी पी एस मित्र परिवार आयोजित भव्य मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबीर* गरजू रुग्णांवर आवश्यकता असल्यास पनवेल येथील आत्याधुनिक आर झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करण्यात येणार आहे यासाठी रुग्णाच्या निवास चहा नाश्ता जेवण प्रवास मोफत व्यवस्था जीपीएस मित्र परिवार करणार आहे,, *शिबिर दिनांक। 10 सप्टेंबर बुधवार 2025* *वेळ सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत* *ठिकाण* *शासकीय विश्रामगृह मेन रोड पाळधी खु* *आपले विनित* *श्री प्रतापराव गुलाबराव पाटील* *मा जि प सदस्य* *श्री विक्रम गुलाबराव पाटील* *युवानेता* *अधिक माहिती साठी संपर्क* *7517509090/8999349004*