Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Saturday, June 13
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»धरणगाव»पाळधी खु येथील तरुणांचा गळफास घेऊन आत्महत्या
धरणगाव

पाळधी खु येथील तरुणांचा गळफास घेऊन आत्महत्या

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीSeptember 9, 2025No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पाळधी खु – तालुका धरणगाव येथील विजय तायडे या तरुणाने बस स्थानक येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असून विजय तायडे हा लॉ ( LLB ) शिक्षण झाले होते त्याचे वय 35 होते आपल्या चांगल्या स्वभाव मुळे परिसरात त्याची ओळख होती पार्ट टाइम काम म्हणून सलून चा व्यवसाय पाळधी येथील बस स्थानक येथे आपले सलून दुकान चालवत असे विजय तायडे हे 3 भाव त्यात विजय 3 नंबर चा भाऊ होता विजय चे लग्न झाले असून सासुरवाडी मलकापूर येथील आहे त्याला एक मुलगा देखील मग अश्या होतकरू तरुणाने आत्महत्या का केली परिसरात चर्चा सुरू आहे अजून काही कारण स्पष्ट झाले नसून पाळधी पोलीस तपास करीत आहे

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

*लोकप्रेमाचा महासागर उसळला…!* 💥*पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा विक्रमी वर्षाव*💥 सुमारे दहा तास शुभेच्छा स्वीकारल्या; हजारो कार्यकर्त्यांच्या प्रेमाने पाळधी भगवामय

June 6, 2026

💥*आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस; विविध लोकोपयोगी उपक्रमांसह पाळधी येथील गांधी चौकात जाहीर सभेचे आयोजन*💥 🚩शिवसेना नेते तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची राहणार उपस्थिती🚩

June 4, 2026

🚩*पाळधीला लाभले पंढरपूरचे स्वरूप; हरिनामाच्या गजराने दुमदुमली संपूर्ण पंचक्रोशी*🚩 पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाची भक्तिमय सांगता; ७० ते ८० कीर्तनकार-प्रवचनकारांची उपस्थिती, हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

June 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.