Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Sunday, April 19
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»धरणगाव»⭕ *भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील वरिष्ठ महाविद्यालय पाळधी येथे वृक्षारोपण महोत्सव संपन्न* *युवानेते संस्था अध्यक्ष विक्रम गुलाबरावजी पाटील व मा.जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते 200 वृक्षांची लागवड*
धरणगाव

⭕ *भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील वरिष्ठ महाविद्यालय पाळधी येथे वृक्षारोपण महोत्सव संपन्न* *युवानेते संस्था अध्यक्ष विक्रम गुलाबरावजी पाटील व मा.जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते 200 वृक्षांची लागवड*

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीSeptember 17, 2025No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

*भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील वरिष्ठ महाविद्यालय पाळधी येथे वृक्षारोपण महोत्सव संपन्न..!*
भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील वरिष्ठ महाविद्यालय पाळधी, ता. धरणगाव, जि. जळगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना एकक व ग्रामपंचायत पाळधी खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण महोत्सव आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये ग्रामपंचायत पाळधी खुर्द यांच्या मालकीच्या जागेत व रस्त्याच्या कडेला विविध प्रजातींच्या प१५०-२०० वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेकांना सदरिल वृक्षांच्या संगोपनाची शपथ व प्रतिज्ञा देखील घेण्यात आली. कार्यक्रमासाठी, मा. प्रांताधिकारी, मा. तहसीलदार धरणगाव, मा. शिक्षणाधिकारी पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य सरपंच, ग्रामसेवक तसेच तालुकास्तरीय व जिल्हास्तरावरील विविध शासकीय व निमशासकीय अधिकारी उपस्थित होते‌. कार्यक्रमासाठी मा. संस्था अध्यक्ष मा‌ .श्री. विक्रमराव पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले‌‌. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अजिंक्य जोशी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. संजय बाविस्कर, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा‌. अश्विनी श्रावणे व प्रा. भुषण पाटील यांनी खुप उत्कृष्ट योगदान दिले. तसेच ज्यांच्या शिवाय आमच्या कार्यक्रमाला शोभा येत नाही व ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला असे संस्थेचे सचिव तथा माजी जि. प. सदस्य मा. श्री प्रताप दादा पाटील यांचे देखील मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

🔶*धडाकेबाज कारवाई! ३२ गुन्ह्यांचा सराईत आरोपी जेरबंद; उत्कृष्ट कामगिरीबद्दल एपीआय कंडारे यांचा एसपींकडून गौरव*🔶

April 17, 2026

💥*बाबासाहेबांचे विचारच समाजपरिवर्तनाची खरी ताकद” – युवा नेते प्रतापराव पाटील*💥 पाळधी व पिंप्री येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 15, 2026

🚆 *पाळधी रेल्वे स्थानकावर अडकलेल्या प्रवाशांना दिलासा; प्रतापराव पाटील यांच्याकडून २५० पाण्याचे जार उपलब्ध*🚆 प्रतापराव यांच्या कडून माणुसकीचे दर्शन जीपीएस मित्र परिवार चे अनमोल सहकार्य

April 12, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.