Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Saturday, June 13
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»धरणगाव»⭕*पाळधी बाजार चौकात काँक्रिटीकरण कामाची पाहणी* *जि.प. सदस्य प्रतापभाऊ पाटील यांची उपस्थिती* *स्थानिक व्यापारी व* *नागरिकांना होणार फायदा* *गावांचा कायापालट करण्याचे प्रयन्त* ⭕
धरणगाव

⭕*पाळधी बाजार चौकात काँक्रिटीकरण कामाची पाहणी* *जि.प. सदस्य प्रतापभाऊ पाटील यांची उपस्थिती* *स्थानिक व्यापारी व* *नागरिकांना होणार फायदा* *गावांचा कायापालट करण्याचे प्रयन्त* ⭕

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीDecember 13, 2025No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पाळधी बाजार चौकात काँक्रिटीकरण कामाची पाहणी – जि.प. सदस्य प्रतापभाऊ पाटील यांची उपस्थिती

पाळधी येथे बाजार चौकात सुरू असलेल्या काँक्रिटीकरण कामाची पाहणी जिल्हा परिषद सदस्य प्रतापभाऊ पाटील यांनी केली. या कामामुळे पाळधीकरांना वाहतूक, पावसाळ्यातील चिखल, धूळ तसेच बाजारातील दैनंदिन अडचणींपासून मोठा दिलासा मिळणार आहे.

या विकासकामामुळे पाळधीकरांची मोठी सोय होणार असून बाजार चौकाचे स्वरूप अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि सुस्थितीत होणार आहे. स्थानिक व्यापारी व नागरिकांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

*लोकप्रेमाचा महासागर उसळला…!* 💥*पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा विक्रमी वर्षाव*💥 सुमारे दहा तास शुभेच्छा स्वीकारल्या; हजारो कार्यकर्त्यांच्या प्रेमाने पाळधी भगवामय

June 6, 2026

💥*आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस; विविध लोकोपयोगी उपक्रमांसह पाळधी येथील गांधी चौकात जाहीर सभेचे आयोजन*💥 🚩शिवसेना नेते तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची राहणार उपस्थिती🚩

June 4, 2026

🚩*पाळधीला लाभले पंढरपूरचे स्वरूप; हरिनामाच्या गजराने दुमदुमली संपूर्ण पंचक्रोशी*🚩 पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाची भक्तिमय सांगता; ७० ते ८० कीर्तनकार-प्रवचनकारांची उपस्थिती, हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

June 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.