जीपीएस मित्र परिवार चे दिनदर्शिका चे लोकार्पण सोहळा आज पाळधी येथील पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांचा हस्ते संपन्न झाला
या दिनदर्शिका मध्ये जीपीएस मित्र परिवार ने केलेले सामाजिक, आरोग्य, शिक्षण, रोजगार, पर्यावरण,आध्यत्मिक या विविध गोष्टीचा विचार करून मित्र परिवार ने 2025 या जाणाऱ्या वर्षात केलेल्या विविध कामांची माहिती या दिनदर्शिका मध्ये नमूद करण्यात आले आहे त्याच प्रमाणे जीपीएस परिवार मध्ये रात्रंदिवस निस्वार्थाने काम करत असलेल्या सर्व मित्र परिवराचे अभिष्टचिंतन सोहळा ची तारीख सुद्धा नमूद करण्यात आले आहे
आज सकाळी या दिनदर्शिका चे लोकपर्ण संपन्न झाले आहे या वेळी सर्व मित्र परिवार उपस्थित होते