Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Saturday, June 13
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»जळगाव जिल्हा»⭕*जीपीएस मित्र परिवार व जीपीएस कॅम्पस चे आज 2026 दिनदर्शिका चे लोकार्पण संपन्न* ⭕ *पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न*
जळगाव जिल्हा

⭕*जीपीएस मित्र परिवार व जीपीएस कॅम्पस चे आज 2026 दिनदर्शिका चे लोकार्पण संपन्न* ⭕ *पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न*

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीDecember 28, 2025No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

जीपीएस मित्र परिवार चे दिनदर्शिका चे लोकार्पण सोहळा आज पाळधी येथील पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांचा हस्ते संपन्न झाला
या दिनदर्शिका मध्ये जीपीएस मित्र परिवार ने केलेले सामाजिक, आरोग्य, शिक्षण, रोजगार, पर्यावरण,आध्यत्मिक या विविध गोष्टीचा विचार करून मित्र परिवार ने 2025 या जाणाऱ्या वर्षात केलेल्या विविध कामांची माहिती या दिनदर्शिका मध्ये नमूद करण्यात आले आहे त्याच प्रमाणे जीपीएस परिवार मध्ये रात्रंदिवस निस्वार्थाने काम करत असलेल्या सर्व मित्र परिवराचे अभिष्टचिंतन सोहळा ची तारीख सुद्धा नमूद करण्यात आले आहे
आज सकाळी या दिनदर्शिका चे लोकपर्ण संपन्न झाले आहे या वेळी सर्व मित्र परिवार उपस्थित होते

 

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

🌳*जळगावच्या केळी उत्पादकांसाठी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक; शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे कृषिमंत्र्यांचे निर्देश !*🌳 पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई साठी पुढाकार

June 10, 2026

💥*उद्या कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक*💥

June 9, 2026

🌧️*वादळी पाऊस व वाऱ्यामुळे झालेल्या शेती नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश !*🌧️

June 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.