Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Saturday, June 13
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»धरणगाव»⭕*पाळधी शहरातील क्रॉंकिटीकरणं रस्त्यांचे ते आठवडे बाजारामधील मुख्य रस्त्याचे काम पूर्ण*⭕ *वाहतुकीची कोंडी टळणार असल्याने नागरिकांना दिलासा* *पाळधीची विकासाकडे वाटचाल* *ना.गुलाबराव पाटील यांच्या निधीतून*
धरणगाव

⭕*पाळधी शहरातील क्रॉंकिटीकरणं रस्त्यांचे ते आठवडे बाजारामधील मुख्य रस्त्याचे काम पूर्ण*⭕ *वाहतुकीची कोंडी टळणार असल्याने नागरिकांना दिलासा* *पाळधीची विकासाकडे वाटचाल* *ना.गुलाबराव पाटील यांच्या निधीतून*

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीDecember 30, 2025No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

*पाळधी शहरातील क्रॉंकिटीकरणं रस्त्यांचे ते आठवडे बाजारामधील मुख्य रस्त्याचे काम पूर्ण*

*वाहतुकीची कोंडी टळणार असल्याने नागरिकांना दिलासा*

*पाळधीची विकासाकडे वाटचाल*

*ना.गुलाबराव पाटील यांच्या निधीतून*

पाळधी बु व पाळधी खु येथील मुख्य रस्ता म्हणजे पाळधी बाजार पेठ ते सावदा चौफुली व डॉ व्ही के चौधरी यांच्या दवाखान्यापासून ते शनिंनगर पर्यत हा मुख्य रस्ता ना गुलाबरावजी पाटील मार्गदर्शनाने व मा.जिल्हा परिषद सदस्य युवानेते प्रतापराव पाटील प्रयत्नांनी मुख्य रस्ते काँक्रीटीकरण पूर्ण करून रहदारी साठी मार्ग मोकळा करण्यात आले आहे या मध्ये पाळधी बाजर पेठ येथील काँक्रीटीकरण झाल्या मुळे सर्व प्रकारचे व्यापारिवर्गात आनंद उत्साव्हाचे वातावरण पसरले आहे
यात प्रामुख्याने हे काँक्रीटीकरण चे कामे न नफा व तोटा या तत्वावर संमधीत ठेकेदार यांच्या कडून करून घेतले आहे या साठी मा.जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी स्वतः त्या ठिकाणी उभे राहून काम पूर्ण करून घेतले आहे
पाळधी खु येथील डॉ व्ही के चौधरी यांच्या दवाखान्या पासून ते शनिनगर पर्यत जो रस्ता झाला असून आजूबाजूचे खेडे गावातील शेतकरी,छोटे मोठे व्यापारी व शाळेत येणाऱ्या विद्यार्थी मित्रा मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे या बद्दल पाळधी बु व खु व आजूबाजूचे खेड्यातील रहिवासी यांनी ना.गुलाबरावजी पाटील व प्रतापराव पाटील यांचे आभार आणले आहे सदर काँक्रीटीकरनाचा लागणारा निधी जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी उपलब्ध करून दिला त्या बद्दल त्यांचे आभार….

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

*लोकप्रेमाचा महासागर उसळला…!* 💥*पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा विक्रमी वर्षाव*💥 सुमारे दहा तास शुभेच्छा स्वीकारल्या; हजारो कार्यकर्त्यांच्या प्रेमाने पाळधी भगवामय

June 6, 2026

💥*आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस; विविध लोकोपयोगी उपक्रमांसह पाळधी येथील गांधी चौकात जाहीर सभेचे आयोजन*💥 🚩शिवसेना नेते तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची राहणार उपस्थिती🚩

June 4, 2026

🚩*पाळधीला लाभले पंढरपूरचे स्वरूप; हरिनामाच्या गजराने दुमदुमली संपूर्ण पंचक्रोशी*🚩 पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाची भक्तिमय सांगता; ७० ते ८० कीर्तनकार-प्रवचनकारांची उपस्थिती, हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

June 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.