Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Sunday, April 19
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»धरणगाव»⭕*सावदेत ४८ लाखांचा गुटका पकडला*⭕ *पाळधी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई*
धरणगाव

⭕*सावदेत ४८ लाखांचा गुटका पकडला*⭕ *पाळधी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई*

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीJanuary 25, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

आज रोजी दुपारी ट्रक क्रमांक एमएच १९ सी वाय ६९७२ यात गुटखा विक्री साठी जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने पालधी पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा जळगाव यांनी सदर वाहनाचा पाठलाग करून सावदे गावचे शिवारात सदर वाहन पकडून अन्न सुरक्षा अधिकारी जळगाव शरद मधुकर पवार यांना बोलावून पंचनामा करण्यात आला आहे सदर कारवाईत एकूण १२८ गुटख्याच्या गोण्या रक्कम- ४८२२२६४ रुपये

एक कोंटेनर ट्रक वाहन रक्कम -२५०००००

असे एकूण -७३२२२६४ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून गुन्हा नोंद करत आहोत. आरोपी प्रदीप भाटू पाटील वय ४९ रा टहाकली ता धरणगाव यास ताब्यात घेतले आहे.

सदर कारवाई पळधी पोलिस चे सपोनि कंडारे psi दत्तात्रय बडगुजर asi राजाराम सुरवाडे पो हवालदार योगेश सोनवणे वसंत निकम संदीप खंडारे पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र चौधरी, मोहन पाटील, रमेश सूर्यवंशी भारत पाटील तसेच

स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय शरद बागल asi अतुल वंजारी विजय पाटील अक्रम शेख रवी कापडणे यांनी सयुक्त पणे केली आहे

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

🔶*धडाकेबाज कारवाई! ३२ गुन्ह्यांचा सराईत आरोपी जेरबंद; उत्कृष्ट कामगिरीबद्दल एपीआय कंडारे यांचा एसपींकडून गौरव*🔶

April 17, 2026

💥*बाबासाहेबांचे विचारच समाजपरिवर्तनाची खरी ताकद” – युवा नेते प्रतापराव पाटील*💥 पाळधी व पिंप्री येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 15, 2026

🚆 *पाळधी रेल्वे स्थानकावर अडकलेल्या प्रवाशांना दिलासा; प्रतापराव पाटील यांच्याकडून २५० पाण्याचे जार उपलब्ध*🚆 प्रतापराव यांच्या कडून माणुसकीचे दर्शन जीपीएस मित्र परिवार चे अनमोल सहकार्य

April 12, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.