Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Thursday, February 26
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»ताज्या बातम्या»⭕*आधी मतदान मग सारे काम* *शहरातील दिव्यांगांनी स्वयंस्फूर्त मतदान करून सुदृढांसमोर आदर्श निर्माण करावा….* *डिस्ट्रिक्ट आयकॉन मुकुंद गोसावी* ⭕
ताज्या बातम्या

⭕*आधी मतदान मग सारे काम* *शहरातील दिव्यांगांनी स्वयंस्फूर्त मतदान करून सुदृढांसमोर आदर्श निर्माण करावा….* *डिस्ट्रिक्ट आयकॉन मुकुंद गोसावी* ⭕

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीJanuary 14, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

*आधी मतदान मग सारे काम*

शहरातील दिव्यांगांनी स्वयंस्फूर्त मतदान करून सुदृढांसमोर आदर्श निर्माण करावा….
डिस्ट्रिक्ट आयकॉन मुकुंद गोसावी

जळगाव — मतदान सर्वात श्रेष्ठदान असून ते आपले प्रथम राष्ट्रीय कर्तव्यही आहे.आधी मतदान मग सारे काम या अनुषंगाने शहरातील सर्व दिव्यांग प्रवर्गात असलेल्यांनी आपल्या व्यंगाला न जुमानता मतदान कार्यात स्वयंस्फूर्त सहभाग घेऊन सुदृढ समाजासमोर आदर्श निर्माण करावा असे आवाहन मतदान जनजागृती कार्याचे डिस्ट्रिक्ट आयकॉन मुकुंद गोसावी यांनी दिव्यांग समस्या केंद्र येथील मतदान जनजागृती कार्यक्रमाप्रसंगी केले. घटनेने मतदार राजा म्हणून मतदारांना सर्वोच्च पदवी बहाल केली असून याची जाणीव ठेवून मतदानाचा टक्का वाढवावा.यावेळी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे केंद्रप्रमुख एस.पी.गणेशकर,संमिश्र केंद्राचे अक्षय महाजन,रमजान तडवी,विद्यार्थ आदी उपस्थित होते.

 

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

⭕*जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील* ⭕ बिलखेडा येथे 33/11 केव्ही नवीन उपकेंद्राचे भूमीपूजन ; AIIB योजनेतून जळगाव ग्रामीणला 32 कोटींची वीज बळकटीकरणाची गती

February 13, 2026

⭕ *जिल्ह्यातील ३७१ गावांना आकस्मित पिण्याचे पाणी आरक्षण मंजूर ..* ⭕ ⭕ *पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण निर्णय* ⭕

December 6, 2025

🏆🥇 *जीपीएस महाविद्यालय पाळधी येथील विध्यार्थ्यांचे* *तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय* *क्रीडा स्पर्धे मध्ये घवघवीत यश* *जी पी एस च्या खेळाडूंनी आपल्या परिश्रम चिकाटी आणि* *उत्तम कामगिरी करत शाळेचा व पालकांचा अभिमान उंचावला* *या कामगिरी मुळे संस्थेचे संचालक विक्रम पाटील व प्रतापराव पाटील यांनी विध्यार्थी मित्रांचे अभिनंदन केले* 🥇🏆

October 7, 2025
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.