Author: संपादक : प्रशांत झवर | आबा माळी

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

आपल्या सर्वांसाठी मोठी खुश खबर दर वर्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा जी पी एस गृप दांडिया व गरबा प्रशिक्षण मोफत मार्गदर्शन करणार आहे यात मुले,मुली व पुरुष सहभागी होऊ शकतात दिनांक 15 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर 2025 पर्यत आपण नाव नोंदणी वेळ दुपारी 4 ते 6 पर्यंत स्थळ जी पी एस स्कुल ग्राऊंड पाळधी नाव नोंदण्यासाठी संपर्क साई मोबाईल शॉपी व जय अंबे डेअरी संपर्क 7517509090 नाव नोंदने आवश्यक आहे *संदर्भ* दांडिया व गरबा हे नृत्य देवी दुर्गा आणि राक्षस महिषासुर यांच्यातील नऊ दिवसांच्या युद्धाच्या विजयाचे प्रतिनिधित्व आणि प्रतीक मानले जाते ज्यामध्ये देवी दुर्गा विजयी झाली होती . त्यामुळे नवरात्री च्या…

Read More

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची संघटनात्मक आढावा बैठक जळगावात संपन्न जळगाव | आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आज दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 2.30 वाजता सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन, जळगाव येथे एक महत्त्वपूर्ण संघटनात्मक आढावा बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे साहेब यांच्या निर्देशानुसार, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. बैठकीस जळगाव ग्रामीण व जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील सर्व आघाडीचे जिल्हाप्रमुख, उपजिल्हा प्रमुख, विधानसभा क्षेत्र प्रमुख, तालुका प्रमुख, महानगर प्रमुख, शहर प्रमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य,…

Read More

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची संघटनात्मक आढावा बैठक जळगावात संपन्न जळगाव | आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आज दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 2.30 वाजता सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन, जळगाव येथे एक महत्त्वपूर्ण संघटनात्मक आढावा बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे साहेब यांच्या निर्देशानुसार, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. बैठकीस जळगाव ग्रामीण व जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील सर्व आघाडीचे जिल्हाप्रमुख, उपजिल्हा प्रमुख, विधानसभा क्षेत्र प्रमुख, तालुका प्रमुख, महानगर प्रमुख, शहर प्रमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य,…

Read More

महाराष्ट्रातून मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. राज्याचे विद्यमान राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालाबाबतची उत्सुकता अखेर संपुष्टात आली आहे. राधाकृष्णन यांनी नुकतेच उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवली होती. एनडीएच्या वतीने त्यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवत भारताचे नवे उपराष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला आहे. उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर त्यांनी राज्यपालपदाचा राजीनामा दिला होता. राज्यपालपदाच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला होता की, आता नवे राज्यपाल कोण असणार? अनेक नावे चर्चेत होती. अखेर केंद्र सरकारने निर्णय घेतला असून, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 👉 आचार्य देवव्रत यांचा परिचय: आचार्य…

Read More

*जिपीएस मित्र परिवार च्या नेत्र शिबीर ला प्रचंड प्रचंड प्रतिसाद अभूतपूर्व गर्दी* मा ना गुलाबराव पाटील साहेब यांच्या प्रेरणेतून व जि प सदस्य प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या प्रयत्नातून आज जिपीएस मित्र परिवार तर्फे भव्य नेत्र तपासणी व मोफत मोतिबिंदू ऑपरेशन शिबीर आयोजित करण्यात आले होते आज या शिबिराला प्रचंड असा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आज पर्यंत चे शिबिर चे सगळे रेकॉर्ड ब्रेक झाले सकाळी 7 वाजेपासून गावागावातून आबालवृद्ध नागरिकांनी नेत्र तपासणी साठी गर्दी केली सगळ्यांची अगोदर नोंदणी करून तपासणी करण्यात आली आज या शिबीर मध्ये 510 रुग्णाची नोंदणी करून त्या पैकी 210 रुग्णांना पनवेल येथील सुप्रसिद्ध शंकरा नेत्र रुग्णालयात…

Read More

पाळधी खु – तालुका धरणगाव येथील विजय तायडे या तरुणाने बस स्थानक येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असून विजय तायडे हा लॉ ( LLB ) शिक्षण झाले होते त्याचे वय 35 होते आपल्या चांगल्या स्वभाव मुळे परिसरात त्याची ओळख होती पार्ट टाइम काम म्हणून सलून चा व्यवसाय पाळधी येथील बस स्थानक येथे आपले सलून दुकान चालवत असे विजय तायडे हे 3 भाव त्यात विजय 3 नंबर चा भाऊ होता विजय चे लग्न झाले असून सासुरवाडी मलकापूर येथील आहे त्याला एक मुलगा देखील मग अश्या होतकरू तरुणाने आत्महत्या का केली परिसरात चर्चा सुरू आहे अजून काही कारण स्पष्ट…

Read More

*स्व.सौ.कांताबाई भवरलाजी जैन यांच्या पुण्यस्मरणार्थ शतकवीर रक्तदाते मुकुंद गोसावी यांचे स्वयंस्फूर्त रक्तदान* पितृपक्षात रक्तदान पुण्यदाई कार्य ब्रँड ॲम्बेसेडर मुकुंद गोसावी जळगाव — पितृपक्षात रक्तदान पुण्यदाई कार्य असून आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ जीवनदानाच्या या पावन कार्यात सहभाग घ्यावा असे आवाहन आरोग्य विभाग रक्तदान जनजागृती कार्याचे ब्रँड ॲम्बेसेडर मुकुंद गोसावी यांनी केले. आपल्या शारीरिक व्यंगाला न जुमानता शतकवीर रक्तदाते मुकुंद गोसावी यांनी आज नुकतेच वंदनीय मातोश्री कांताबाई भवरलाजी जैन यांच्या पुण्य स्मरणार्थ जैन प्लास्टिक पार्क बांभोरी येथे शासकीय रक्तकेंद्राच्या शिबिरात स्वयंस्फूर्त रक्तदान केले . गंभीर,अपघातग्रस्त,रक्तक्षय तसेच प्रसूतीस्तव येणाऱ्या महिला, थैलेसीमिया, हीमोफीलिया, सिकलसेल असलेले आदी रुग्ण यांना नियमित सुरळीत रक्तपुरवठा आवश्यक असतो तो फक्त…

Read More

*पाळधी-खोटेनगर व कालिंका माता–तरसोद मार्ग काँक्रिटीकरणचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न!* २७.५० कोटींच्या निधीतून 15 मी.चे रुंदीकरण: प्रवाशांना मोठा दिलासा. *पाळधी / जळगाव प्रतिनिधी (दि. ८ सप्टेंबर) – जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला हा रस्ता आर्थिक व सामाजिक विकासाचा महामार्ग ठरणार आहे. अनेक अपघात, धूळधाण आणि रहदारीच्या त्रासातून प्रवाशांना दिलासा मिळणार असून जून २०२६ पर्यंत जरी मुदत असली तरी मार्चमध्येच हा रस्ता जनतेच्या सेवेत आणण्याचा आमचा निर्धार आहे. रस्त्याच्या कामावरील ठिकठिकाणी फलक लावून वाहतुकीला अडथळा होणार नाही याची ठेकेदारांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.* जळगाव शहरालगत दीर्घकाळ…

Read More

१० सप्टेंबर ला जीपीएस मित्र परिवार तर्फे मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू ऑपरेशन शिबीर *जी पी एस मित्र परिवार आयोजित भव्य मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबीर* गरजू रुग्णांवर आवश्यकता असल्यास पनवेल येथील आत्याधुनिक आर झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करण्यात येणार आहे यासाठी रुग्णाच्या निवास चहा नाश्ता जेवण प्रवास मोफत व्यवस्था जीपीएस मित्र परिवार करणार आहे,, *शिबिर दिनांक। 10 सप्टेंबर बुधवार 2025* *वेळ सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत* *ठिकाण* *शासकीय विश्रामगृह मेन रोड पाळधी खु* *आपले विनित* *श्री प्रतापराव गुलाबराव पाटील* *मा जि प सदस्य* *श्री विक्रम गुलाबराव पाटील* *युवानेता* *अधिक माहिती साठी संपर्क* *7517509090/8999349004*

Read More