Author: संपादक : प्रशांत झवर | आबा माळी

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

*जल जीवन मिशन कार्यशाळेत महाराष्ट्राच्या प्रगतीचे कौतुक* JJM कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी केंद्र निधी लवकर देण्याची मागणी, केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांचा सकारात्मक प्रतिसाद *दिल्ली/मुंबई प्रतिनिधी : २७ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय जल जीवन मिशनच्या वतीने ग्रामीण पाईपद्वारे पाणीपुरवठा योजनांच्या संचालन व देखभालीबाबत (Operation & Maintenance) धोरणात्मक संवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेस सर्व राज्यांचे मंत्री आमंत्रित होते. या बैठकीत महाराष्ट्र शासनाचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव यांच्यासह सहभाग नोंदवला.* कार्यशाळेदरम्यान गुलाबराव पाटील यांनी राज्यातील जल जीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या ग्रामीण पाईप पाणीपुरवठा…

Read More

*गावाच्या लोकसंख्येपेक्षा विकासकामांची गरज महत्त्वाची – पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील* ममुराबाद, विदगाव, तुरखेडा, बेळी, जळगाव खुर्द, निमगाव, खिर्डी परिसरात कोट्यवधींच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण *जळगाव प्रतिनिधी | दि. २४ जानेवारी – “ग्रामीण भागातील रस्ते, स्वच्छता व सार्वजनिक सुविधा मजबूत झाल्याशिवाय सर्वांगीण विकास शक्य नाही. त्यामुळे निधी मंजूर करताना केवळ गावाची लोकसंख्या न पाहता त्या गावाची नेमकी गरज काय आहे, हे पाहूनच कामांना मंजुरी दिली जात आहे. गरज लहान असो वा मोठी, प्रत्येक काम महत्त्वाचे आहे. गावाचा विकास हवा असेल तर गावात एकजूट असली पाहिजे. मतभेद असू शकतात, पण विकासाच्या प्रश्नावर सर्वांनी एकत्र यावे. तुमच्या प्रत्येक चांगल्या कामासाठी मी पालकमंत्री म्हणून…

Read More

आज रोजी दुपारी ट्रक क्रमांक एमएच १९ सी वाय ६९७२ यात गुटखा विक्री साठी जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने पालधी पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा जळगाव यांनी सदर वाहनाचा पाठलाग करून सावदे गावचे शिवारात सदर वाहन पकडून अन्न सुरक्षा अधिकारी जळगाव शरद मधुकर पवार यांना बोलावून पंचनामा करण्यात आला आहे सदर कारवाईत एकूण १२८ गुटख्याच्या गोण्या रक्कम- ४८२२२६४ रुपये एक कोंटेनर ट्रक वाहन रक्कम -२५००००० असे एकूण -७३२२२६४ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून गुन्हा नोंद करत आहोत. आरोपी प्रदीप भाटू पाटील वय ४९ रा टहाकली ता धरणगाव यास ताब्यात घेतले आहे. सदर कारवाई पळधी पोलिस चे सपोनि कंडारे psi…

Read More

*पाळधी येथे ४८ लाखांचा गुटखा ताब्यात* *पोलीस कारवाईत तस्करी उघड* आज रोजी दुपारी ट्रक क्रमांक एमएच १९ सी वाय ६९७२ यात गुटखा विक्री साठी जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने पालधी पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा जळगाव यांनी सदर वाहनाचा पाठलाग करून सावदे गावचे शिवारात सदर वाहन पकडून अन्न सुरक्षा अधिकारी जळगाव शरद मधुकर पवार यांना बोलावून पंचनामा करण्यात आला आहे सदर कारवाईत एकूण १२८ गुटख्याच्या गोण्या रक्कम- ४८२२२६४ रुपये एक कोंटेनर ट्रक वाहन रक्कम -२५००००० असे एकूण -७३२२२६४ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून गुन्हा नोंद करत आहोत. आरोपी प्रदीप भाटू पाटील वय ४९ रा टहाकली ता धरणगाव यास ताब्यात…

Read More

*मुख्यमंत्री ग्रामसडक योजना म्हणजे शेतकऱ्यांच्या घामाला बाजारापर्यंत नेणारी जीवनवाहिनी – पालकमंत्री गुलाबराव पाटील* धरणगाव तालुक्यात २४ कोटींच्या निधीतून ५ रस्त्यांचे भूमिपूजन; २५ किमी विकासाची वाट खुली *पाळधी / धरणगाव / जळगाव प्रतिनिधी | दि. २४ जानेवारी – मुख्यमंत्री ग्रामसडक योजना ही शेतकऱ्यांच्या घामाला थेट बाजारापर्यंत पोहोचवणारी जीवनवाहिनी असून, माझी प्राथमिकता आजही शेतकऱ्यांची बैलगाडी व शेतीच्या रस्त्यांनाच आहे, कारण याच चाकांवर ग्रामीण अर्थव्यवस्था फिरते; रस्ता हा शेतकऱ्याचा पहिला हक्क आहे आणि तो हक्क देण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना खऱ्या अर्थाने काम करत आहे, असे ठाम प्रतिपादन पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. निमखेडा, खामखेडा, झुरखेडा, वाकटुकी, चमगाव व…

Read More

*गाव तिथे विकास, शेतरस्त्यांना प्राधान्य – पालकमंत्री गुलाबराव पाटील* चावलखेडा–पष्टाने रस्ता ठरणार शेतकऱ्यांसाठी वरदान ; विकास कामांचा झंजावात *पाळधी / जळगाव प्रतिनिधी – ‘गाव तिथे विकास’ हेच आपले ध्येय आहे. आगामी काळात शेतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या शेतरस्त्यांवर विशेष भर दिला जाणार असून, मी नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. चावलखेडा – पष्टाने बु. रस्ता हा शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरणार असून, या रस्त्याचे काम दर्जेदार व टिकाऊ पद्धतीने करण्यात येत आहे. त्यामुळे शेतमालाची वाहतूक सुलभ होऊन शेतकऱ्यांचा वेळ, खर्च आणि श्रम वाचतील. गावाचा विकास हा गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे तो अधिक वेगाने घडतो. त्यामुळे गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ग्रामस्थांनी अशीच एकजूट कायम ठेवावी,”…

Read More

*नेत्र तपासणी ॲम्बुलन्स सर्वसामान्यांसाठी ‘मायेची दृष्टी’ ठरणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील* बाळासाहेबांच्या जयंतीदिनी ‘दृष्टीदान’चा संकल्प : दोन वर्षांत ३३ शिबिरांतून १०,९४० रुग्णांना नवी दृष्टी *पाळधी / जळगाव प्रतिनिधी – सेवा हेच शिवसेनेचे खरे व्रत आहे. शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचलीच पाहिजे, हेच बाळासाहेबांचे स्वप्न होते. आज या नेत्र तपासणी ॲम्बुलन्सच्या माध्यमातून गरिबांच्या दारात आरोग्य पोहोचत आहे. हीच बाळासाहेबांना खरी मानवंदना आहे. जोपर्यंत समाजातील शेवटचा माणूस सुखरूप होत नाही, तोपर्यंत ही सेवा अखंड सुरू राहणार असून लवकर शिवसृष्टी उभारण्याचा मानस पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.* हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर समाजसेवेचा संकल्प अधिक दृढ…

Read More

*कामांच्या क्वालिटीमध्ये तडजोड खपवून घेणार नाही – मंत्री गुलाबराव पाटीलांचा इशारा* गावोगावी कामांचा झपाटा; दर्जेदार पायाभूत सुविधांचा शुभारंभ *जळगाव प्रतिनिधी | दि. १९ जानेवारी – ग्रामीण भागातील दैनंदिन गरजांशी थेट संबंधित असलेल्या रस्ते, स्मशानभूमी, शाळा, अंगणवाडी व धार्मिक स्थळांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देत असून, या परिसरातील जनतेचा आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी राहिला आहे. त्याच विश्वासाच्या जोरावर अधिकाधिक निधी खेचून आणून परिसराचा सर्वांगीण विकास करण्याचा माझा प्रयत्न आहे. ही सर्व कामे दर्जेदार व मुदतीत पूर्ण झाली पाहिजेत. कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा ठाम इशारा पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला.* दर्जेदार विकासालाच…

Read More

*गावांचा विकास हीच खरी सेवा – गुलाबराव पाटील* तालुक्यात विकासाचा झंझावात : पाच सोनवद बु, सोनवद खु, आहिरे, चमगाव , बाभूळगाव गावांत पालकमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या कामांचे भूमिपूजन व उद्घाटन संपन्न *धरणगाव / पाळधी / जळगाव प्रतिनिधी | दि. १८ जानेवारी – “गावांचा विकास हीच खरी सेवा आहे,” हे केवळ शब्दांत न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून दाखवत धरणगाव तालुक्यातील सोनवद खु., अहिरे बु., सोनवद बु., चमगाव व बाभूळगाव या पाच गावांत कोट्यवधी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. तालुक्यात सुरू असलेला विकासाचा झंझावात या कार्यक्रमातून ठळकपणे दिसून आला.* यावेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव…

Read More

ग्रामविकासार्थ सदैव कटिबद्ध असून, आरोग्य सेवा ईश्वरीय कार्य आहे. पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील जांभोरा येथे *जीपीएस परिवार व मुक्ती फाउंडेशन तर्फे आरोग्य मोफत आरोग्य शिबिर संपन्न* सामाजिक बांधिलकीतून जळगाव ग्रामीण मतदार संघातील जांभोरा या गावी मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार,मार्गदर्शन शिबिराचे विशेष आयोजन जीपीएस परिवार व मुक्ती फाउंडेशन तर्फे आर.एल.मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने करण्यात आले होते जवळपास १५७ रुग्णांची यावेळी हृदय रोग,रक्तदाब, मधुमेह,ऑक्सिजन मात्रा,जनरल तपासणी काण्यात आली याप्रंगी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव आदरणीय नामदार,गुलाबरावजी पाटील,माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, युवानेते प्रतापराव पाटील,सचिन पवार, डॉ .दीपक पाटील, डॉ.निखिल बाविस्कर, उपसरपंच किशोर बोरसे, आरोग्य शिबिर आयोजक मुक्ती फाउंडेशनचे प्रमुख मुकुंद गोसावी,स्वप्निल पालवे…

Read More